tag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post201191480687774547..comments2023-03-21T18:38:46.713+05:30Comments on मराठा इतिहासाची दैनंदिनी ... !: १ फेब्रुवारी १६८९ - 'छत्रपति संभाजी महाराज' मुघलांच्या तावडीत ... !रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-85234705097252147282010-02-02T12:48:34.216+05:302010-02-02T12:48:34.216+05:30हेरंब खरय रे अजिबात वाचवत नाहीत शेवटची काही पानं छ...हेरंब खरय रे अजिबात वाचवत नाहीत शेवटची काही पानं छावाची.....डोळे ओघळत असतात एकीकडे मनात फितूरांविरूद्ध चिड दाटते.....

रोहन तूला काय वेगळे सांगावे.....ईतिहासाशी जोडून ठेवतोयेस सगळ्यांना......Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-3407713593642778052010-02-01T23:57:02.926+05:302010-02-01T23:57:02.926+05:30रोहन, इतिहासातला फार दुर्दैवी दिवस रे हा !! संभाजी...रोहन, इतिहासातला फार दुर्दैवी दिवस रे हा !! संभाजी आणि छावा मधली अखेरची वर्णनं वाचवत नाहीत रे :-(हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-71455327082239963692010-02-01T07:23:21.005+05:302010-02-01T07:23:21.005+05:30रोहनजी,
देहभान विसरून वेडं होवून मृत्युकडे बिनदिक्...रोहनजी,
देहभान विसरून वेडं होवून मृत्युकडे बिनदिक्तपणे ते सातजण का दोडले?

गात्रं थकली होती तरी छातीचा कोट करून फक्त त्या तीन ललकाऱ्या एकू येइंपर्यंत बाजीनं का खिंड लढवली?

दिलेर कडून सरदारकी मिळत असतानाही मुरारबाजीनं का स्वतच्या रक्ताचा ओघ सांडवला?

का तान्या पोरांच लगीन सोडून सिहंगडावर मरायला स्वार झाला? का?... असे कैक वीर आहेत... की ज्यांना आम्ही विसरलोय, त्यांच्या बलिदानालाही विसरलोय...

आम्च्या सारखे क्षुद्र स्वार्थी फक्त इतिहास वाचतो... समजून घेत नाहि, अंगी बाणवत नाहि?साळसूद पाचोळाhttps://www.blogger.com/profile/07181412998233898032noreply@blogger.com