tag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post2043799729643706890..comments2023-03-21T18:38:46.713+05:30Comments on मराठा इतिहासाची दैनंदिनी ... !: दिनविशेष ऑक्टोबर - दुसरी सुरत लुट आणि मराठा - मुघल लढाई ...रोहन...http://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-215049214122000352014-07-17T09:46:39.632+05:302014-07-17T09:46:39.632+05:30Dhanyawad rohanraoDhanyawad rohanraoAnonymoushttps://www.blogger.com/profile/12739378111550580346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-12130550564161250802012-09-15T13:31:07.006+05:302012-09-15T13:31:07.006+05:30vaa..... khupach chaan likhan...
http://parth-sara...vaa..... khupach chaan likhan...
http://parth-sarathi.blogspot.in/Krishna Varpehttps://www.blogger.com/profile/10481451399275131693noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-38816391133377972532010-10-19T15:09:38.236+05:302010-10-19T15:09:38.236+05:30Rohan ... Jinkalas aaj man tu. Khup chaan ...Mahar...Rohan ... Jinkalas aaj man tu. Khup chaan ...Maharanchi parakrame aapan nehamich waachato, pan rananiti samajane he tyapekshahi mahatwaache.Unknownhttps://www.blogger.com/profile/02421908939291571164noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-24820058194379547662010-10-18T19:50:03.593+05:302010-10-18T19:50:03.593+05:30farach chaan...
khup chaan mahiti milali..
khaas k...farach chaan...
khup chaan mahiti milali..
khaas karun ladhai chya tantracnchya nawachi...

Asaach Petu dya ransangram "Marathi Itihaas" Amar thewanyaa saathi..

http://ransanram.blogspot.comSwapnil Demapurehttps://www.blogger.com/profile/00220109218497068766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-19081675326238693392010-10-14T00:11:21.227+05:302010-10-14T00:11:21.227+05:30व्वा सेनापती! एकदम समजावूनच दिलंत की सगळं! धन्यवाद...व्वा सेनापती! एकदम समजावूनच दिलंत की सगळं! धन्यवाद. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-6943224882927247422010-10-13T23:56:19.984+05:302010-10-13T23:56:19.984+05:30रोहन, सुरेख समजावलय्स... धन्स अ टन्स :)रोहन, सुरेख समजावलय्स... धन्स अ टन्स :)सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-18412519206710502972010-10-13T23:52:09.955+05:302010-10-13T23:52:09.955+05:30सर्वांना धन्यवाद... :)
सौरभ ... सुरत २ वेळा लुटली...सर्वांना धन्यवाद... :)

सौरभ ... सुरत २ वेळा लुटली गेली पण 'चौथ' ३ वेळा घेतला गेला हे तू वरती वाचलेसच. १६७० मध्ये दुसऱ्यांदा सुरत लुटताना राजांनी हे स्पष्ट केले होते की ते पुन्हा लुट करणार नाहीत. (पण चौथ मागणार की नाही ते स्पष्ट केले नाही हे सुद्धा लक्ष्यात घेतले गेले पाहिजे.) असो. १६७० पासून एका विशिष्ट रणनीतीसह राजांनी पुढे वाटचाल केली हे पुढच्या काही वर्षांच्या (१६७० - १६८०) इतिहासावरून लक्ष्यात येतेच.

माझ्या मते स्वतःचा राज्याभिषेक करून स्वतःला अनभिषिक्त छत्रपती जाहीर करण्याआधी फक्त लुट करणारी फौज/ बंडखोर हा मुघलांनी दिलेला डाग पुसून काढणे गरजेचे होते. म्हणून नाशिक, बागलाण, खानदेश ह्या मुघली भागात मराठा फौज शिरली आणि मैदानी लढाईमध्ये त्यांनी मुघलांना खडे चारले. साल्हेरची लढाई ह्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. ही लढाई एक आदर्श आक्रमण म्हणून अजूनही NDA - खडक वासला येथे शिकवली जाते. १६७० ते १६७३ ह्या ३-४ वर्षात मराठ्यांनी मुघलांना दाखवून दिले की आता पुढे तह नाही. आम्ही फक्त लुट मारणारे नाही. राजांनी राजधानी रायगडावर हलवली आणि कोकणात आयात - निर्यात असा व्यवसाय देखील वाढवला. राज्याचा आर्थिक कणा मजबूत करायला लुटीपेक्षा आता बंदरातील 'व्यापार' हा मुख्य उद्योग असणार होता. ह्यासाठी आरमार देखील सजीत गेले.

१६७४ मध्ये राज्यभिषेकानंतर देखील त्यांनी एका सम्राटाला सोभेल अश्यारीतीने 'दक्षिण दिग्विजय' मोहीम काढली आणि दक्षिणेतून मुघल - विजापूर यांना अर्ध्या अधिक उखडून टाकले. माझ्या मते 'एफाक्त एक लुटारू फौज' ह्या पेक्षा 'एक स्थिर सर्वसमावेशक राज्य' हा त्यांचा हेतू असायला हवा...रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-89819004082630662552010-10-13T08:33:11.732+05:302010-10-13T08:33:11.732+05:30रोहन काल ही पोस्ट घरी वाचून दाखवली आणि दोघानाही तु...रोहन काल ही पोस्ट घरी वाचून दाखवली आणि दोघानाही तुझ्या अभ्यासाचं खूप कौतुक वाटलं....माझा तर इतिहास तसाही कच्चाच आहे...हे इतकं शोधून व्यवस्थित मांडल्याबद्दल धन्यवाद....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-92045621679377421002010-10-13T01:38:44.449+05:302010-10-13T01:38:44.449+05:30एक शंका - हि दुसरी सुरत लुट आहे, तर मग "तिसऱ्...एक शंका - हि दुसरी सुरत लुट आहे, तर मग "तिसऱ्यांदा आणि शेवटचे" असे का?सौरभhttps://www.blogger.com/profile/15743037027760625766noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-11123201018469483562010-10-12T21:38:42.853+05:302010-10-12T21:38:42.853+05:30रोहणा, नेहमीप्रमाणेच ग्रेट माहिती.. बेरीरगिरी तर स...रोहणा, नेहमीप्रमाणेच ग्रेट माहिती.. बेरीरगिरी तर सहीच. ऐकलाही नव्हता हा शब्द. धन्स !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-8811737280692783392010-10-12T20:56:01.178+05:302010-10-12T20:56:01.178+05:30शाळेत असताना हे सगळं नुसतं नजरेखालून गेलेलं असतं.....शाळेत असताना हे सगळं नुसतं नजरेखालून गेलेलं असतं...आणि फक्त तारखा, साल आणि स्थळ एव्हढंच पाठ केलेलं असतं. आता हे अगदी तपशिलवार वाचण्यास खूप छान वाटतं. सेनापती, धन्यवाद. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-62415428610106588052010-10-12T12:37:28.604+05:302010-10-12T12:37:28.604+05:30मस्त माहिती!
बेरीरगिरी शब्द मला पण माहित नव्हता!मस्त माहिती!
बेरीरगिरी शब्द मला पण माहित नव्हता!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-10510863284290549722010-10-12T09:48:01.523+05:302010-10-12T09:48:01.523+05:30रोहन सुरतेची लूट हा एक अतिशय मनोरंजक आणि धोक्याने ...रोहन सुरतेची लूट हा एक अतिशय मनोरंजक आणि धोक्याने भरलेला ईतिहास खरं तर.... पण राजांनी कसल्या हिकमतीने पार पाडलेला.... बहिर्जीने आणलेली चोख माहिती, अफलातून सगळा प्रकार!!!

बेरीरगिरी हा शब्द नवा... छान माहिती दिलीयेस!!tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-79790784372979409552010-10-12T09:30:41.931+05:302010-10-12T09:30:41.931+05:30awasome i am proud of youuuawasome i am proud of youuuAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-122356547088091591.post-79258080528899002332010-10-12T08:37:27.197+05:302010-10-12T08:37:27.197+05:30शिवरायांच्या रणनितीवरील तुझी टिपणी , व लेख नेहमीस...शिवरायांच्या रणनितीवरील तुझी टिपणी , व लेख नेहमीसारखाच गौरवी इतिहासाची उजळणी करून देतो ! खूप खूप सुंदर !rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.com