दोस्तहो... आज माझ्या अनेक ब्लोग्सचा पहिला वाढदिवस. गेला वर्षभर विविध ब्लोग्समधून 'मराठ्यांच्या इतिहास' आणि 'सहयभ्रमंती'वर लिखाण सुरू होतेच. त्यातील 'मराठा इतिहासाची दैनंदिनी' या ब्लॉगची आज ह्या ब्लॉगपोस्टने समाप्ती होत आहे.
गेल्या वर्षी १९ फेब. रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून मी मध्ययुगीन इतिहासावर काही दिनविशेष आपल्यासमोर मांडले. आज १ वर्षानंतर पुन्हा एकदा शिवरायांना वंदन करून ह्या ब्लॉगची समाप्ती करत आहे. धन्यवाद ... !
.
.
नोंद : जसे जसे नवीन दिनविशेष वाचनात येतील तसे तारखेप्रमाणे ते येथे नोंदवले जातील ह्याची नोंद घेणे. अन्यथा महिन्यातून एकदाच आधीचे सर्व दिनविशेष पून्हा प्रकाशित केले जातील.
Great efforts frnd. Simply Superb
ReplyDeleteJai maharashtra !
Khoopch changlee mahiti milali gele varshabhar.
ReplyDeleteNiyameetpane pratikriya dili nahee pan sarvach postsathee dhanyawaad.
Sagalee post sangraheet karoon thevalee ahet
अरे बंद का करतोयस? छान माहिती मिळते रे.. अल्पविराम घे हवं तर.
ReplyDeleteवाढदिवस सगळ्यांचा पण समाप्ती एकाची असंच आहे न??? शुभेच्छा..
ReplyDeleteमला वाटलं होतं आज खादाडी ब्लॉगवर केक वगैरे ठेवशील..असो..मीच ठेवलीय तुझ्या आणि भाग्यश्रीताईच्या ब्लॉग वाढदिवसाला केक आणि बिस्कॉटी...
रोहन
ReplyDeleteइतिहासात मला फारशी रुची नाही, पण हे इथे तु जे काम करुन ठेवले आहेस, त्याला तोड नाही. प्रत्येक दिवसाचं महत्व, आणि त्या दिवसाच्या त्या घटनेची नोंद एकत्रीत करुन देउन तु अभ्यासकांना एक रेडी रेकोनर तयार करुन दिले आहेस.
खुप मोठं काम केलंस.. त्रिवार अभिनंदन!!
रोहन, हा ब्लॉग म्हणजे तू शिवभक्त्तांना दिलेली एक अनमोल भेट आहे. इतिहासातील अनेक न उलगडलेली, न वाचलेली पानं मला तुझ्यामुळे वाचायला मिळाली. आपला इतिहास किती वैभवशाली आणि समृध्द आहे याची झलक म्हणजे तुझा हा ब्लॉग. कामाच्या जबाबदा-या सांभाळून तू या ब्लॉगवर सातत्याने लेखन करत आलास आणि याहीपुढे वेळ मिळेल तसा करशील, याची मला खात्री आहे. ह्या ब्लॉगसाठी तुझे कितीही आभार मानले तरी ते कमीच! तुझ्याही कतृत्वाची यशपताका कायम फडकत राहू दे, या तुला शुभेच्छा!
ReplyDeleteछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा!
जय भवानी, जय शिवाजी.
साहेब जरा ममं कडेही लक्ष द्या आता :-)
ReplyDeleteवर्षभर यशस्वीरीत्या मराठा इतिहासाची दैनंदिनी लिहल्याबद्दल अभिनंदन आणी आभार...
ReplyDeleteसर्वांना धन्यवाद...
ReplyDeleteहा ब्लॉग बंद करण्याची इच्छा नाही आहे खरेतरं आणि बंद देखील होणार नाही. नवीन माहिती उपलब्ध झाली की ती येथे टाकली जाईल ह्याची आपण नोंद घ्यावी...
तू लिहित रहा आम्ही वाचत राहू ...
ReplyDeleteरोहन अभिनंदन रे.... ईतिहासाचा ब्लॉग बंद नाही होणार....शिवशाही नंतर पेशवाई आहे... आणि मग साहित्य, संत ,संतसाहित्य अनेक आहेत रे विषय... तेव्हा ब्लॉगाची विश्रांती म्हणं हवं तर, समाप्ती नको!!!
ReplyDelete