Friday, 11 December 2009

८ डिसेंबर १७४०

८ डिसेंबर १७४० - रेवदंडयाचा किल्ला मराठ्यान्नी अखेर दिडवर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगिझांकडून जिंकला. 'मानाजी आंग्रे' आणि 'खंडोजी मानकर' यांच्या नेतृत्वाखाली लढाई देत मराठी फौजांनी आणि आरमाराने विजय प्रस्थापित केला.

1 comment:

  1. मी एका रांगोळीचा फोटो माझ्या ब्लॉगवर टाकला आहे. जरुर पहाणे. एकेकाळी मला सर्व इतिहास तोंडपाठ होता

    ReplyDelete