Friday, 3 April 2009

३ एप्रिल १६८०

३ एप्रिल १६८० - चैत्र शुद्ध पौर्णिमा शके १६०२ ... म्हणजेच हनुमान जयंती रोजी छत्रपति शिवाजी महाराजांचे महानिर्वाण.तव शौर्याचा एक अंश दे ... ! तव धैर्याचा जरा स्पर्श दे ... !
तव तेजांतिल एक किरण दे ... ! जीवनांतला एकच क्षण दे ... !
त्या दीप्तीतुनि दाहि दिशा द्रुत उजळुनि टाकू ... ! पुसू पानिपत ... !
पुन्हां लिहाया अमुचे भारत, व्यास-वाल्मिकी येतील धावत ... !

No comments:

Post a Comment