Wednesday, 1 July 2009

१ जुलै १६९३

१ जुलै १६९३ -छत्रपति संभाजी राजांच्या मृत्यूनंतर मोघलांकड़े गेलेल्या सिंहगडचा ताबा 'नवजी बलकावडे' या सरदाराने परत स्वराज्यात आणला.

1 comment:

  1. ईतिहासात लिहील्या गेलेल्या कोणा अशा एका ओळीसाठी जगण्याचे महत्व किती वाढते . नाही का ?

    काश की असा सन्मान आपल्याला मिळाला असता..

    ReplyDelete