५ ऑक्टोबर १६७० - दुसर्यांदा सूरत लुटल्यावर शिवाजी राजे वेगाने परतीच्या मार्गावर. दुसरीकडे जबरदस्त धक्का बसलेल्या मुघल फौजेची लढाईसाठी हालचाल सुरू.
शहजादा मुअज्जमने दाउदखानला शिवाजी राजांना बागलाण - नाशिक येथे अडवण्यास सांगितले. मुघलांची लढाईची पूर्ण तयारी नव्हती. मराठा फौज मात्र लढाईसाठी सज्ज झाली होती.
अरे, कसला भयानक आहेस तू! इतका शिवमय! वा! शिवाजी महाराजांच्या काळात जन्म घेऊन, त्यांनी पायाखाली घातलेल्या एखाद्या किल्ल्याची पायरी झाले असते तरी जन्म सफल झाला असता, असं वाटणा-या माझ्यासारख्या शिवभक्ताचा तुला मुजरा. मित्रा, लिहीत रहा!
ReplyDeleteआदिती ... मान्य आहे की मी नव्हे आपण सर्वच शिवमय आहोत. मी काही विशेष करत नाही आहे. जे वाचले आहे त्यातले मोजके मांडतोय.
ReplyDelete'दिनविशेष' पोस्ट असल्याने ह्या ब्लॉगपोस्ट छोट्या असतात आणि त्यामुळे येथे फारसे कोणाची कमेंट येत नाही. तुझी कमेंट बघून खरच आनंद वाटला. असेच वाचत रहा आणि मला लिखाणाची प्रेरणा देत रहा.
... वंदे मातरम ... वंदे शिवराय...
Faarach Gomate kaam kelet aapan Mogra..
ReplyDeleteJya goshtichi amhi geli kityek divas shodh ghet ahot tech sapadle amhas..
Jai Bhavani
Jai Shivaji..
Farach Chaan!!!
ReplyDeleteMitra .. Asech lihit raha..