११ नोव्हेंबर १८१८ - शनिवारवाडा पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात. पेशवाईचा अंत.
११ नोव्हेंबर १६७९ - मराठ्यान्नी 'खांदेरी'येथील इंग्रजांविरुद्धचे युद्ध जिंकले. 'डोव्ह' नावाचे इंग्रजी गलबत आणि अनेक देशी-विदेशी सैनिक कैदी म्हणुन ताब्यात. या युद्धामुळे इंग्रजांना मराठ्यांचे आरमारी सामर्थ्य पटले आणि २४ नोव्हेंबरला त्यांनी मराठ्यांशी तह केला.
रोहन शनिवार वाड्याच्या घटनेचं वर्ष चुकलंय असं वाटतंय. १८१८ मध्ये पेशवाई बुडाली ना?
ReplyDeleteगौरी... चुकून तारीख चुकीची टाकली... :) दुरुस्त केली आहे... :)
ReplyDelete