Friday, 20 March 2009

२१ मार्च १६८०

२१ मार्च १६८० - शिवरायांनी कुलाबा उर्फ़ अलिबाग किल्ल्याची बांधणी सुरु केली.

ह्या नंतर अवघ्या १४ दिवसात ३ एप्रिल १६८० रोजी राजांचे महानिर्वाण झाले आहे.

1 comment:

  1. याचा अर्थ महाराजांचे निर्वाण ( सूर्यास्त ) भारतीय सौर चैत्र प्रतिपदेला झाले...
    http://www.shrii.net/Solar
    ते (आताच्या कालगणनेनुसार) leap वर्ष असलेने.
    नवा मराठी सूर्योदय लवकरच पुन्हा होवो हीच शुभेच्छा

    ReplyDelete