Tuesday, 24 March 2009

२४ मार्च १६७७

२४ मार्च १६७७ - दक्षिण दिग्विजयाप्रसंगी शिवरायांचा श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम.

भागानगर (सध्याचे हैदराबाद) पासून काही अंतरावर असलेल्या या पवित्र स्थानी राजांचे काही काळ वास्तव्य होते. येथे असलेल्या गोपुरास 'श्री शिवाजी गोपुर' असे नाव असून तेथे शिवरायांचे हातात तलवार घेतलेले दगडामधले कोरीव शिल्प पहावयास मिळते.

2 comments:

  1. required more information on the same, can you please send the link......dhanywad.

    Vishal Pise

    ReplyDelete
  2. त्याचे नांव भागानगर नसून भाग्यनगर असे आहे हे सावरकरांच्या एका पुस्तकात मी वाचले आहे...

    ReplyDelete